चारचाकींचा विमा महागण्याचे संकेत https://ift.tt/2CFUZXK https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 28, 2019

चारचाकींचा विमा महागण्याचे संकेत https://ift.tt/2CFUZXK https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
गेल्या वर्षी चारचाकींसाठीच्या विमा हप्त्याचे दर स्थिर राहिल्याने नव्या आर्थिक वर्षात या गाड्यांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणातर्फे (आयआरडीएआय) नव्या आर्थिक वर्षासाठी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसंबंधीचे थर्ड पार्टी विमा हप्ते जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
https://ift.tt/2CFUZXK

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages