जेटच्या कर्मचाऱ्यांना हवा कंपनीचा ताबा http://bit.ly/2IMCwNT https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 29, 2019

जेटच्या कर्मचाऱ्यांना हवा कंपनीचा ताबा http://bit.ly/2IMCwNT https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
जेट एअरवेजच्या भांडवली पुनर्रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा स्टेट बँक इंडियाकडे व्यक्त केली आहे. आमच्याकडे एकूण सात हजार कोटी रुपयांचे भांडवल असून या निविदा प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घ्यावे, अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना सोमवारी एका पत्राद्वारे केली.
http://bit.ly/2IMCwNT

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages