दोन कंपन्या विकून अनिल अंबानी फेडणार कर्ज! http://bit.ly/2Ld3d07 https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 30, 2019

दोन कंपन्या विकून अनिल अंबानी फेडणार कर्ज! http://bit.ly/2Ld3d07 https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
रिलायन्स कॅपिटलमधील रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) या दोन कंपन्या संकटात सापडल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांचे रेटिंग प्रमाणापेक्षा अधिक घटले आहे. त्यामुळे रिलायन्स कॅपिटल या दोन कंपन्यांसाठी नव्या गुंतवणूकदारांच्या शोधात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
http://bit.ly/2Ld3d07

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages