ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नेस वाडियाला २ वर्षांचा तुरुंगवास http://bit.ly/2VyHJyM https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 30, 2019

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नेस वाडियाला २ वर्षांचा तुरुंगवास http://bit.ly/2VyHJyM https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
प्रसिद्ध उद्योजक नसली वाडिया यांचा पुत्र नेस वाडिया याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात धाडले जाईल. अभिनेत्री प्रीती झिंटाचा एके काळचा बॉयफ्रेंड असलेला नेस वाडिया आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे.
http://bit.ly/2VyHJyM

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages