केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास कारवाई http://bit.ly/2MDQf8E https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 29, 2019

केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास कारवाई http://bit.ly/2MDQf8E https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
परदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांना नव्या धोरणाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नियमांचे पालन न करणाऱ्या ई वॉलेटवर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. दोषी ई वॉलेटची संख्या मोठ्या प्रमाणावर असून फेब्रुवारीअखेरपर्यंत असंख्य दोषी ई वॉलेटचा कारभार बंद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. केवायसी पूर्तता न करणाऱ्या ग्राहकांनाही या वॉलेटच्या वापरावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
http://bit.ly/2MDQf8E

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages