आता पवनहंस आर्थिक गर्तेत, पगार रोखले http://bit.ly/2IXWc0k https://ift.tt/eA8V8J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 27, 2019

आता पवनहंस आर्थिक गर्तेत, पगार रोखले http://bit.ly/2IXWc0k https://ift.tt/eA8V8J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
किंगफिशर आणि जेट एअरवेजनंतर आता पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीही संकटात सापडली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून आता कंपनीकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. सन २०१८-१९ मध्ये कंपनीला सुमारे ८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्जही आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे एप्रिल महिन्याचे पगार देण्याचीही शक्ती उरलेली नाही.
http://bit.ly/2IXWc0k

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages