घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट https://ift.tt/2ZZ49HO https://ift.tt/2XecCtQ - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, June 30, 2019

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट https://ift.tt/2ZZ49HO https://ift.tt/2XecCtQ

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली: विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. १ जुलैपासून विनाअनुदानित एलपीजीचा दर १००.५० रुपयांनी घटणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर-रुपये एक्सचेंज दरात झालेल्या बदलाच्या परिणामामुळे एलपीजीचा दर घटला आहे. बदललेल्या दरानुसार, ७३७.५० रुपयांचा ६३७ रुपयांना मिळणार आहे. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना देखील १०० रुपये कमी मोजावे लागणार आहेत. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना प्रति सिलिंडर १४२.६५ रुपये अनुदान मिळाल्यानंतर एका सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत ४९४.३५ रुपये होणार आहे. अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलिंडर घेताना बाजारभावानुसार घ्यावा लागतो आणि नंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते. अनुदानित सिलिंडर घेणाऱ्यांना एका वर्षात १२ सिलिंडरवर अनुदान मिळतं. महिन्याभरापूर्वी घरगुती गॅसच्या दरात ४ टक्के वाढ झाली होती आणि प्रति सिलिंडर २५ रुपये दर वाढला होता. दर घटल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

https://ift.tt/2ZZ49HO

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages