टीव्ही कंपन्यांनी ३० टक्क्यांपर्यंत घटवल्या किंमती! https://ift.tt/2o1ob6W https://ift.tt/2oPDlN2 - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, September 30, 2019

टीव्ही कंपन्यांनी ३० टक्क्यांपर्यंत घटवल्या किंमती! https://ift.tt/2o1ob6W https://ift.tt/2oPDlN2

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
ऋतंकर मुखर्जी, कोलकाता फेस्टिव्ह सीझनमध्ये सुस्तावलेली मागणी पाहता टेलिव्हीजन कंपन्यांनी टीव्हीच्या किंमती घटवल्या आहेत. कंपन्यांनी वाढती स्पर्धा पाहून टीव्हीच्या किंमती ३० टक्क्यांपर्यंत घटवल्या आहेत. सॅमसंग, एलजी आणि सोनी सारख्या कंपन्यांनी टीव्हीच्या किंमती ४०,००० रुपयांपर्यंत घटवल्या आहेत. सर्वाधिक कपात मोठ्या स्क्रीन आणि महागड्या मॉडेल्सवर केली आहे. ऑनलाइन विक्रीवर जोर देणाऱ्या शाओमी, TLC, iFFalcon, Vu, कोडॅक आणि थॉमसनने ३२ आणि ४३ इंचाच्या टीव्हीच्या किंमतींवर आतापर्यंतची सर्वाधिक सवलत दिली आहे. १०,००० रुपये किंवा अधिक किंमतीच्या ३२ इंची मॉडेलचे विक्री पहिल्यांदाच ७ हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. ४३ इंच वाले स्मार्ट 4K मॉडेल २१ हजार रुपयांमध्ये विकले जात आहे. हे मॉडेल आतापर्यंत २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीत विकले जात होते. प्रिमीयम सेगमेंटमध्ये सोनीच्या ५५ इंची स्मार्ट 4K अल्ट्रा HD टीव्हीची किंमत या महिन्यात दोनवेळा घटवून १.१ लाख रुपयांवर आली आहे. ऑगस्टमध्ये ती १.३ लाख रुपये होती. ने देखील ६५ इंच अल्ट्रा HD मॉडलची किंमत १,३४,९९० रुपयांहून घटवून से घटाकर १,२०,९९० रुपये केली आहे. मोठी इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन ग्रेट इस्टर्नचे संचालक पुलकित वेद म्हणाले, 'या फेस्टिव्ह सीझनमध्ये टीव्ही कंपन्यांनी सर्वाधिक सवलत दिली आहे. ३२ आणि ४३ इंज सेगमेंट खूप स्वस्त झाले आहेत. गेल्या दिवाळीत टीव्हीची विक्री सुस्त झाली आहे. कंपन्यांना मागणी वाढवण्यासाठी ही शेवटची संधी आहे.' पॅनेलच्या किंमती घटल्या कोडॅक और थॉमसन याऑनलाइन विक्रीवर जोर देणाऱ्या कंपन्यांचे सीईओ अवनीत सिंह मारवाह यांनी सांगितले की कंपन्या टीवी पॅनलच्या किंमतींमध्ये २०-२५ टक्के घट झाल्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. त्यांनी सांगितले, 'आम्ही विक्री वाढवण्यासाठी कमी मार्जीनवर विक्री करत आहोत. आमची विक्री १०० टक्के वाढली आहे.' शाओमी, वनप्लस आणि लिनोवोनेदेखील किंमती घटवल्या शाओमी ही कंपनी सुरुवातीपासूनच स्वस्त दरात टीव्ही विकत आहे. आता या कंपनीचे टीव्हीचे मॉडेल्स आणखी दोन ते तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. वनप्लस आणि लिनोवोच्या मोटोरोलाने प्रीमियम टीवी सेगमेंट मध्ये याच वर्षी पदार्पण केले आहे. चीनची वनप्लस आपला 55-इंचाचा का QLED अॅमेझॉन वर ६९,८९९ रुपयांना विकत आहे. फ्लिपकार्ट वर याच साइजचा QLED विकणारी सॅमसंगला देखील आपल्या मॉडेलची किंमत ३५,००० रुपये घटवून ८४,९९० रुपयांवर आणावी लागली.

https://ift.tt/2o1ob6W

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages