१० हजारांहून अधिक रकमेसाठी ATM मागणार OTP https://ift.tt/2ZihcZ4 https://ift.tt/2HuHfBh - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 27, 2019

१० हजारांहून अधिक रकमेसाठी ATM मागणार OTP https://ift.tt/2ZihcZ4 https://ift.tt/2HuHfBh

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना बंधनकारक केला आहे. म्हणजेच एटीएममधून तुम्हाला दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर पासवर्डसोबत ओटीपी क्रमांकही द्यावा लागेल. सूत्रांनुसार, आता अन्य बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या निर्देशांचे सर्व बँकांना पालन करायचे आहे. आरबीआयने हे स्पष्ट सांगितले आहे की एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात. २०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्ही दाखल झाले. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले. अलीकडेच कार्डच्या क्लोनिंगचे प्रकारही समोर आहे. २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएम फसवणुकीचे ९८० प्रकार घडले आहेत. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ९११ होती.

https://ift.tt/2ZihcZ4

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages