दोन हजारांच्या नोटेची छपाई घटली https://ift.tt/2zwL3xz https://ift.tt/2PpvdQ7 - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 29, 2019

दोन हजारांच्या नोटेची छपाई घटली https://ift.tt/2zwL3xz https://ift.tt/2PpvdQ7

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
मुंबई: नोटबंदीच्या काळात आलेली लोकांना अडचणीचीच ठरत होती. दोन हजारांची नोट पुढे केली की तेवढे सुटे पैसे देताना लोक काचकुच करायचे. अखेर रिझर्व्ह बँकेने देखील या नोटेची छपाई ऑर्डर कमी केली आहे. परिणामी शिलकीत असलेल्या नोटांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी वापरात असलेल्या या नोटांची संख्या ३२९ कोटींवरून ७.२ कोटींपर्यंत खाली आली आहे. लोकांना नोटबंदीची झळ बसत असताना दोन हजारांच्या नोटांची संख्या वाढवण्यात आली होती. पण आता आरबीआयने अन्य नोटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मार्च २०१७ मध्ये सर्व बंद झालेल्या नोटा बदलल्या गेल्यानंतर बाजारात असलेल्या एकूण पैशांच्या अर्ध्या किंमतीएवढ्या २ हजारांच्या नोटा होत्या. वर्षभरानंतर त्यांची किंमी ३७ टक्के एवढी कमी झाली. आता ती ३१ टक्के इतकी आहे. म्हणजेच बाजारात जेवढे पैसे आहेत त्याच्या ३१ टक्के किंमतीएवढ्या दोन हजारांच्या नोटा आहेत. अन्य ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट होत आहेत. सर्वात जास्त प्रमाण आहे ते १० रुपयांच्या नोटांचं! दहा रुपयांच्या ३,१२८ कोटी नोटा बाजारात आहेत. आरबीआयने २०१८-१९ या वर्षात नोटांच्या छपाईवर ४,८११ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याआधीच्या वर्षी २०१७-१८ ला हा खर्च ४,९१३ इतका होता. आयबीआयचा कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च सर्वाधिक असतो त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर हा छपाईचा खर्च आहे.

https://ift.tt/2zwL3xz

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages