घरगुती गॅस सिलिंडर ७७ रुपयांनी महागलं https://ift.tt/34gVyCD https://ift.tt/2pxhMRV - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 31, 2019

घरगुती गॅस सिलिंडर ७७ रुपयांनी महागलं https://ift.tt/34gVyCD https://ift.tt/2pxhMRV

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
मुंबईः विनाअनुदानित आणखी महाग झाले आहे. यावेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजार भावात ७७ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे विनाअनुदानित सिलिंडर आता ७१६.५० रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलिंडर दरवाढी आधी ६३९.५० रुपयांना मिळत होतं. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही ११९ रुपयातही वाढ झाली आहे. दुकानदारांना हे व्यावसायिक सिलिंडर हे १२८८ रुपयांना पडेल. हे सिलिंडर आधी दुकानदारांना ११६९ रुपयांना मिळत होतं. तर पाच किलोच्या छोट्या सिलिंडरचे दरही २६४.५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. वाढलेले दर आज सकाळपासून लागू झाले आहेत. सलग तीसऱ्या महिन्यात दरवाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून सतत वाढ होतेय. गेल्या तीन महिन्यांत विनाअनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरच्या बाजार भावात एकूण १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये हे सिलिंडर ६११ रुपयांना मिळत होतं. तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १९३ रुपयांनी वाढले आहेत. हे सिलिंडर तीन महिन्यांपूर्वी १०९५ रुपयांना दुकानदारांना मिळत होतं. सिलिंडर आणि किंमत (रुपये) १४.२ किलो - ७१६.५० १९ किलो - १२८८ ५ किलो - २६४.५०

https://ift.tt/34gVyCD

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages